Mumbai, जानेवारी 30 -- Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, अशाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....