Mumbai, मे 5 -- Tips to Store Mangoes Fresh for Longer Time: उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागतो. पिवळ्या, गोड आणि रसाळ आंब्याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. लोक आंबा इतर फळांप्रमाणे कापून खातात. तसेच त्यापासून आईस्क्रीम, मँगो शेक इत्यादी बनवून सुद्धा खातात. मात्र आंब्याचा हंगाम संपल्यानंतर आंबा चाखायला मिळत नसल्याने आंबाप्रेमींसाठी ते अडचणीचे ठरते. जर तुम्हालाही आंब्याचा ताजेपणा जास्त काळ साठवायचा असेल किंवा बाजारातून जास्त आंबे विकत घेतले असतील आणि ते खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर हे किचन हॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

Clay Pot Cleaning: जुने मातीचे माठ स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, लगेच साफ होईल धूळ आणि शेवाळ

जे पिकलेले आंबे साठवायचे आहे ते सोलून त्याचे मोठे तुकडे क...