Mumbai, मे 4 -- Mango Papad Recipe: कच्चा आंबा म्हणजेच कैरी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सहसा कैरीपासून लोणचं आणि चटणी बनवली जाते. पण तुम्हाला कैरीपासून काही वेगळं बनवण्याची इच्छा असेल तर तुम्ही आंबट गोड आंब्याचे पापड बनवू शकता. घरी आंब्याचे पापड बनवणे त्रासदायक वाटत असले तरी या सोप्या रेसिपीने ते झटपट तयार करता येते. हे पापड खायला खूप टेस्टी लागतात. घरी आंब्याचे बनवण्यासाठी फक्त फॉलो करा ही साधी रेसिपी.

Potato Bhaji Recipe: दुपारच्या जेवणात काही वेगळं खायचं असेल तर ट्राय करा दही बटाट्याच्या भाजीची रेसिपी

- एक किलो कैरी

- अर्धी वाटी पुदिन्याची ताजी पाने

- तीन चतुर्थांश वाटी साखर

- चवीनुसार मीठ

- एक टीस्पून काळी मिरी पावडर

- अर्धा टीस्पून काळे मीठ

- दोन ते तीन चमचे लाल तिखट

- एक टीस्पून जिरे पावडर

Melon Cooler: उन्हाळ्यात थ...