Mumbai, एप्रिल 21 -- Panjabi Mango Lassi Recipe: उन्हाळा सुरू होताच लोकांना अशा गोष्टींचा आहारात समावेश करायला आवडते, ज्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण शरीर हायड्रेटही राहते. पंजाबी मँगो लस्सीचे नावही अशाच एका उन्हाळी स्पेशल ड्रिंकमध्ये समाविष्ट आहे. दही आणि आंब्याच्या बनवलेले हे पेय चवीसोबतच उष्णतेपासूनही आराम देते. उन्हाळ्यात याच्या सेवनाने त्वचेचेच नव्हे तर केसांचेही सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते. तुम्हालाही मँगो लस्सी प्यायला आवडत असेल पण आजपर्यंत घरी बनवण्याचा प्रयत्न केला नसेल तर काळजी करू नका. चव आणि आरोग्याचा डबल डोस मिळवण्यासाठी मँगो लस्सी कशी बनवायची ते जाणून घेऊया.

Dal Pakwan Recipe: झटपट बनवा प्रसिद्ध सिंधी डिश दाल पकवान, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे रेसिपी

- ४ आंबे

- २ कप दही

- १ टीस्पून टुटी फ्रुटी (ऐच्छिक)

- ५ टीस्प...