Mumbai, एप्रिल 29 -- सनातन धर्मात मंगळसूत्र घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. सोबतच अशी मान्यता, आहे की मंगळसूत्र घातल्याने वैवाहिक जीवन नेहमी सुरक्षित आणि आनंदी राहते.

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

पण मंगळसूत्र घालण्याची परंपरा कुठून सुरू झाली याचा विचार तुम्ही केला आहे का? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला मंगळसूत्राचा इतिहास आणि त्यापासून मिळणारे फायदे सांगणार आहोत.

शास्त्रानुसार मंगळसूत्र हे लग्नाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विवाहानंतर विवाहित महिला मंगळसूत्र घालतात. इतिहासकारांच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात सह...