भारत, फेब्रुवारी 19 -- Mangal Gochar News in Marathi: ग्रहांच्या गोचराचा आपल्या राशीवर परिणाम होतो, तर ग्रहाच्या नक्षत्र बदलाचा ही आपल्या राशीवर परिणाम होतो. मंगळ राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ हा ऊर्जा, उत्साह आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. तो ग्रहांचा सेनापती आहे. मंगळाची राशी आणि नक्षत्र बदलणे दोन्ही राशींसाठी शुभ किंवा त्रासदायक ठरू शकते. मंगळ आता पुष्य नक्षत्रात जाणार आहे, पुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र आहे. शनीच्या राशीबदलानंतर मंगळ आता १२ एप्रिल २०२५ रोजी शनीच्या पुष्य नक्षत्रात भ्रमण करत आहे. या बदलामुळे असे काही योग होतील जे अत्यंत शुभ आहेत. यामुळे सर्वात मोठा मंगल पुष्य योग तयार होईल. याचा विविध राशींवर कसा परिणाम होईल हे जाणून घेऊ या.

कर्क राशीच्या जातकांना मंगळाने शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने फायदा होईल. तुमचे प्रेमजीवन ...