Mumbai, एप्रिल 15 -- सनातन धर्मात मंगळवारी हनुमानजी आणि मंगळ देव यांची पूजा केली जाते. याशिवाय इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी मंगळवारी उपवासही केला जातो. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय मंगळ दोषाचा प्रभावही कमी होतो किंवा नाहीसा होतो.

ज्योतिषशास्त्रात मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवारी विशेष उपाय करण्याचीही तरतूद आहे. हे उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो.

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत धनलाभ होण्याआधी मिळतात हे संकेत, तुमच्यासोबत असं घडलं का? पाहा

जर तुम्हालाही मंगळ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर मंगळवारी हे उपाय अवश्य करा. तसेच पूजेच्या वेळी अंगारक स्तोत्राचे पठण करावे.

ज्योतिषांच्या मते, कुंडलीच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ असेल ...