Mumbai, नोव्हेंबर 13 -- Malaika Arora Fitness Tips: डान्सिंग क्वीन आणि अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःशी संबंधित गोष्टी शेअर करत असते. अभिनेत्री नेहमीच फिटनेसबाबत प्रेरणादायी संदेश पोस्ट करत असते. आता तिने नुकतीच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिने नोव्हेंबरसाठी स्वतःला चॅलेंज देणारी 'टू-डू लिस्ट' पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिला आता काय काळजी घेणे आवश्यक आहे किंवा तिला आगामी काळात काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत सांगितलं आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीची पोस्ट आली आहे.

मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिचे नोव्हेंबर चॅलेंज सांगितले आहेत. ज्यात अल्कोहोल सोडणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम करणे आणि तुमच्या जीवनातून नकारात्...