Mumbai, फेब्रुवारी 24 -- चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत आहे. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. सारासार विचार करून निर्णय घ्या. निराश होण्याची पाळी येणार नाही. धाडसी निर्णय घेताना कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घरातील वातावरण तणावाचं राहील. व्यवसायिकांचं उद्योगधंद्यात लक्ष लागणार नाही. व्यापारात आर्थिक अडचणी येऊ शकतात. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. निरर्थक कामात वेळ जाईल, तो टाळा. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्याची भूमिका घ्या. मनस्ताप होणाऱ्या घटना टाळा. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. शुभ रंग: जांभळा शुभ दिशा: नैऋत्य. शुभ अंकः ०१, ०८.

चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होणार असल्यानं लाभदायक ठरेल. धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. आचरण उत्तम ...