भारत, फेब्रुवारी 26 -- Mahashivratri Upay in Marathi: महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी अनेक शिवभक्त महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्रते, रुद्राभिषेक आणि उपाय करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्यास ग्रहांची स्थिती मजबूत होते आणि दोषाचा प्रभावही कमी होतो.

महाशिवरात्रीला रुद्राभिषेक केल्याने काम लवकर पूर्ण होते. धनाची इच्छा असलेल्या व्यक्तीने स्फटिक शिवलिंगावर गायीच्या दुधाने रुद्राभिषेक करावा, सुख-समृद्धीची इच्छा असलेल्या व्यक्तीने गायीच्या दुधात साखर व शेंगदाणे, शत्रूच्या विनाशासाठी मोहरीचे तेल, पुत्रप्राप्तीसाठी लोणी किंवा तूप, इच्छित प्राप्तीसाठी गायीच्या दुधासह व जमीन बांधणी व वाहन प्राप्तीसाठी मधाने रुद्राभिषेक करावा.

हेही वाचा- महाशिवरात्रीला शिवपूजेला कधी होते सुरुवात?; पाहा, ...