Mumbai, मार्च 2 -- पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला या गोष्टी लक्षात ठेवा, महादेवाची कृपा होईल,

यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री या दिवसासंदर्भात ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले पाहिजेत.

जर तुम्हाला कालसर्प दोषाने त्रस्त असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार चांदीच्या किंवा त...