भारत, नोव्हेंबर 30 -- Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहिला जातो. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमची नवी पर्वे, त्यामध्ये नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. पण काही दिवसांपूर्वी हा कार्यक्रम बंद झाला होता. तेव्हा चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी सुरु होणार चला जाणून घेऊया...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन...