Mumbai, जानेवारी 28 -- Maghi Ganesh Jayanti Shubhechha : माघी गणेश जयंती किंवा गणेश जयंती हा गणपतीच्या जन्मोत्सवाचा उत्सव आहे. गणेश जयंती १ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघी गणेश जयंती बुद्धी, समृद्धी आणि अडथळ्यांवर मात करण्यारी असते. भक्त मनोभावे गणपतीची आराधना करतात ज्यामुळे नम्रता, आध्यात्मिक वाढ आणि नवीन सुरुवातीसाठी आशीर्वाद प्राप्त होते. माघी गणेश जयंतीला तिलकुंड चतुर्थी किंवा वरद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते, हा दिवस सामुदायिक भावना वाढवतो आणि सांस्कृतिक बंध मजबूत करतो.

माघी गणेश जयंती प्रारंभ तारीख : १ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ वाजून ३८ मिनिटे ते

माघी गणेश जयंती समाप्ती : २ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९ वाजून १४ मिनिटे.

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीगणेशाचा जन्म माघ...