Mumbai, एप्रिल 29 -- आज सोमवार २९ एप्रिल रोजी, चंद्राचे गुरूच्या धनु राशीत भ्रमण होणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, रवियोग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

आज नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. आकस्मिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. कामे सहजगत्या होतील. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

Shukra Asta : शुक्र मेष राशीत होणार अस्त; या ३ राशींचे उत्पन्न वाढणार, कामात सुधारणा होईल

आज मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. ...