Mumbai, एप्रिल 25 -- आज गुरुवार २५ एप्रिल रोजी, तूळ राशीनंतर चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग मिथुन, मकर राशीसह इतर ५ राशींना लाभदायक ठरणार आहे.

आज फायदे मिळवाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल.

Panchang पंचांग २५ एप्रिल २०२४ गुरुवार : चैत्र...