Mumbai, एप्रिल 15 -- आज सोमवार १५ एप्रिल रोजी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी महासप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी दुर्गेचे सातवे रूप कालरात्रीची पूजा केली जाते. तसेच मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाणार आहे. चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी ग्रह-नक्षत्रांमध्ये सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लाभदायक आहे, जाणून घ्या.

आज तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. खेळाडूंना अपेक्षित यश संपादन करता येईल.

Ram Navami 2024 : राम नवमीला तुमच्या रा...