Mumbai, एप्रिल 24 -- आज बुधवार २४ एप्रिल रोजी, चंद्र शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मन प्रसन्न असेल. जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मान-सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे.

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार आजचा बुधवारचा दिवस त...