Mumbai, फेब्रुवारी 5 -- Lucky Horoscope in Marathi: बुधवार, दिनांक ०५ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची सप्तमी ही तिथी आहे. आज भरणी नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र वृषभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०५ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि धनु.
मेष राशीच्या लोकांसाठी ५ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला राहील. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि लोक तुमची प्रशंसा करतील. या दिवशी, तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत नवीन संधी मिळू शकतात आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी ५ फेब्रुवारी हा दिवस आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकतो. हा ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.