Mumbai, फेब्रुवारी 13 -- Lucky Horoscope in Marathi: गुरुवार, दिनांक १३ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची प्रतिपदा ही तिथी आहे. आज मघा नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र सिंह राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १३ जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मकर.

१३ फेब्रुवारीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठीही हा दिवस खूप चांगला असेल. तुमची एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे नफा होईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप शुभ राहील. कुटुंबात...