Mumbai, फेब्रुवारी 14 -- Lucky Horoscope in Marathi: शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची द्वितिया ही तिथी आहे. आज मघा नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र सिंह राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १४ जानेवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, कर्क, वृश्चिक, मकर, मीन.

१४ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ खूप चांगला असेल. या दिवशी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील. ज्यांच्या नोकरीत संघर्ष सुरू होता त्यांना नवीन यश मिळेल. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक समस्या संपणार आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि नातेसंबंध अधिक...