Mumbai, फेब्रुवारी 18 -- Lucky Horoscope in Marathi: मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची कृष्ण पक्षाची षष्ठी ही तिथी आहे. आज स्वाती नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र तूळ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. १८ फेब्रुवारी २०२५ या दिवसासाठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक, मकर.

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल आणि काही चांगल्या बातम्या घरात आनंद आणतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठी ऑर्डर किंवा डील मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप चांगला राहील. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमच...