Mumbai, जानेवारी 30 -- Lucky Horoscope in Marathi: गुरुवार, दिनांक ३० जानेवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची प्रतिपदा ही तिथी आहे. आज श्रवण नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र कुंभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ३० जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन.

मेष राशीच्या लोकांसाठी ३० जानेवारी हा दिवस खूप शुभ ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होईल. या दिवशी तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ अनुकूल राहील.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस प्रगती आणि यश घेऊन येईल. नोकरी करणाऱ्य...