Mumbai, जानेवारी 26 -- Lucky Horoscope in Marathi: रविवार, दिनांक २६ जानेवारी, अर्थात पौष मासाची द्वादशी ही तिथी ५ राशीच्या लोकांसाठी खूप चांगली राहणार आहे. आज ज्येष्ठा नक्षत्राचा संयोग आहे. तसेच चंद्र आज धनु राशीत भ्रमण करेल. याचा कर्क, तूळ, धनु, कुंभ आणि मीन या राशींना लाभ मिळणार आहेत.

२६ जानेवारी हा दिवस कर्क राशीसाठी खूप खास असणार आहे. नोकरदारांसाठी दिवस चांगला राहील. वरिष्ठ तुमचे समर्थन करतील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही नवीन योजना बनवू शकता. आज तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून काही चांगली बातमी मिळू शकते जी तुम्हाला खूप आनंद देईल. तुम्ही सर्जनशील आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी २६ जानेवारी हा दिवस खूप चांगला असेल. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता ज...