Mumbai, फेब्रुवारी 1 -- Lucky Horoscope in Marathi: शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची द्वितीया ही तिथी आहे. आज घनिष्ठा/शतभिषा नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र कुंभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ३१ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, धनु आणि कुंभ.

१ फेब्रुवारी हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या दिवशी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक मोठी संधी मिळू शकते, जी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट आणि चांगले सौदे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आणि जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही...