Mumbai, जानेवारी 28 -- Lucky Horoscope in Marathi: मंगळवार, दिनांक २८ जानेवारी हा दिवस, अर्थात पौष मासाच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी ही तिथी आहे. आज पूर्वाषाढा नक्षत्राचा योग आहे. तर चंद्र मकर राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. २८ जानेवारी २०२५ साठी हे ४ भाग्यवान राशी आहेत - मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ.

मिथुन राशीच्या लोकांसाठी २८ जानेवारी हा दिवस खूप चांगला असेल. प्रत्येक कामात वाढ होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल. शुक्र तुमच्यावर विशेष कृपा करेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. लग्नाची चर्चा होऊ शकते. व्यावसायिकांची त्यांच्या व्यवसायात प्रगती होऊ शकते. न्यायालयाशी संबंधित सर्व कामे पूर्ण होतील. विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल.

२८ ...