Mumbai, फेब्रुवारी 7 -- Lucky Horoscope in Marathi: शुक्रवार, दिनांक ०७ फेब्रुवारी हा दिवस, अर्थात पौष मासाची शुक्ल पक्षाची दशमी ही तिथी आहे. आज रोहिणी नक्षत्रांचा योग आहे. तर चंद्र वृषभ राशीत आहे. याचा आजच्या भाग्यवान राशीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ०७ जानेवारी २०२५ साठी या ५ भाग्यवान राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, धनु आणि मकर.

मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येईल. गुंतवणुकीसाठीही हा चांगला काळ असेल. तसेच, तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमची मानसिक शांती टिकून राहील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.

७ फेब्रुवारी २०२५ हा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. आर...