New delhi, मे 1 -- LPG Price 1 May 2025: इंडियन ऑईलने एलपीजी गॅसचे दर अपडेट केले आहेत. तर १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर आज स्वस्त झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १७ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आज १ मे रोजी कोलकात्यात हाच व्यावसायिक सिलिंडर १८६८.५० रुपयांऐवजी १८५१.५० रुपये झाला आहे.
या सिलिंडरची किंमत मुंबईत १७१३.५० रुपयांवरून १६९९ रुपये आणि चेन्नईत १९२१.५० रुपयांऐवजी १९०६.५० रुपये करण्यात आली आहे. दिल्लीत आता तो १७४७.५० रुपयांना मिळणार आहे. आज, १ मे २०२५ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत ८५३ रुपये, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८.५० रुपयांना उपलब्ध होतील.
घरगुती एलपीजी गॅसचे दर ८ एप्रिल रोजी अद्ययावत करण्यात आले. त्यानंतर सरकारने १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली. ही...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.