Mumbai, मार्च 8 -- LPG Cylinder Price Cut: जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....