Mumbai, फेब्रुवारी 8 -- Loveyapa Movie Review : आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा 'लव्हयापा' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोन्ही स्टार किड्स रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. या दोघांनी यापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण ते त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्स होते. आता ते खऱ्या अर्थाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. आता या दोघांचा पहिला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्हीही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्या आधी हा चित्रपट कसा आहे ते जाणून घ्या.

आजच्या पिढीला फोनचं वेड कसं लागलं आहे आणि आता सोशल मीडिया त्यांच्या आयुष्यावर कसे नियंत्रण ठेवतो, हे 'लव्हयापा' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २ प्रेमींवर आधारित आहे, ज्यामध्ये दोघेही लग्न क...