Mumbai, फेब्रुवारी 5 -- Longest Film In The World : चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. कधीकधी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एखादी सत्य कथा देखील सांगितली जाते. इतकंच काय तर, एखादा चित्रपट मोठा असेल, तर तो दोन किंवा तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एखादा चित्रपट आवडला तर, प्रेक्षक त्याच्या आगामी भागाची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र, तुम्हाला जगातील सगळ्यात मोठा चित्रपट किती मोठा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हा चित्रपट तुम्ही बघायला बसलात तर तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. चला जाणून घेऊया...

जगातील या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचे नाव 'द क्योर फॉर इंसोमेनिया' आहे. हा चित्रपट जगातील सगळ्यात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट तब्बल ५२२० मिनिटांचा आहे. म्हणजे तब्बल ८७ तासांचा हा चित्रपट, एखाद्या सामान्य चित्रप...