New delhi, एप्रिल 15 -- Up lok sabha election 2024 : उत्तरप्रदेशातील अमरोहामध्ये भाजपच्या संकल्प पत्राबाबत आयोजित योगी आदित्यानाथ मंत्रिमंडळातील मंत्री बृजेश सिंह यांच्या पत्रकार परिषदेत भाजपमधील दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात माध्यमांच्या समोरच घडलेल्या या घडनेने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अन्य कार्यकर्त्यांनी कसेतरी करून दोघांना शांत केले. मात्र आता याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजपच्या जिलाध्यक्षांसमोरच ही घटना झाली. मोठ्या मुश्किलीने दोघांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. या घटनाक्रमाशी संबंधित १५ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Sangli Lok Sabha: ..तर उमेदवारी मागे घेणार, चंद्रहार पाटील यांचं मोठं वक्तव्य

सोमवारी दुपारच्या सु...