Mumbai, एप्रिल 28 -- Habits to Quit to Stay Happy in Life: यशस्वी जीवन जगण्यासोबतच आनंदी राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबात आणि करिअरमध्ये यशस्वी असाल पण त्या गोष्टी तुम्हाला आनंद देत नसतील तर सर्व गोष्टी निरुपयोगी आहेत. पण तुमच्या यशाचा आनंदाशी काहीही संबंध नाही. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. जर तुम्हाला या पाच प्रकारच्या सवयी असतील तर तुम्हाला आनंदी जीवन जगणे कठीण होऊ शकते. जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही चांगले आणि आनंदी जीवन जगण्यासाठी सोडल्या पाहिजे.

Charming Personality: तुमच्या व्यक्तिमत्त्वात करा या गोष्टींचा समावेश, सर्व जण करतील प्रशंसा

जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर फक्त स्वार्थीपणाने दुसऱ्यांची आठवण काढणे आणि दिखावा करण्याऐवजी मनापासून प्रेम करा. जर तुम्ही इतरांवर निस्वार्थ ...