Mumbai, फेब्रुवारी 11 -- Constitution of India: गेल्या वर्षी एका बारमध्ये अश्लील डान्स करून लोकांना त्रास दिल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. या महिलांविरोधात प्रकरणी पहाडगंज पोलीस ठाण्यात भादंविकलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर सुनवाणी करताना तीस हजारी कोर्टाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नीतू शर्मा म्हणाल्या की, या महिलांवरील गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
तोकडे कपडे परिधान करणे गुन्हा नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी डान्स करणे गुन्हा नाही, असे बार अँड बेंचने म्हटले आहे. डान्स करणाऱ्या तेव्हाच शिक्षा होऊ शकते, जेव्हा त्यांच्यामुळे इतरांना त्रास झाला असेल. एका उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल क...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.