Mumbai, फेब्रुवारी 1 -- Maghi Ganesh Jayanti Special Recipe : माघी गणपती निमित्ताने काही घरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. बाप्पाच्या स्वागतासाठी आणि त्याच्या नैवेद्यासाठी विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची तयारी केली जाते. यामध्ये लाडू हा बाप्पाचा एक आवडता पदार्थ असतो. गणपती बाप्पाच्या आवडीच्या लाडवातील एक विशेष प्रकार म्हणजे कणकेचे लाडू. कणकेचे लाडू अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागतात. चला तर आज तुम्ही बाप्पासाठी हे कणकेचे लाडू नक्कीच बनवा. लगेच रेसिपी लिहून घ्या.

कणीक - १ कप

तूप - १/२ कप

साखर - ३/४ कप (आवडीनुसार कमी-जास्त करता येईल)

वेलची पावडर - १/२ टीस्पून

किसलेले नारळ - १/४ कप

चिमूटभर मीठ

ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, अक्रोड इत्यादी) - २ टेबल स्पून

> प्रथम तूप गरम करून त्यात कणीक घाला. कणीक हलक्या आचेवर कढईत चांगली भाजून ...