Mumbai, फेब्रुवारी 9 -- KTM Bikes Under 400000: केटीएमने आपली नवीन २०२५ केटीएम ३९० अॅडव्हेंचर भारतात लॉन्च केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ३.६८ लाख रुपये आहे, जी जुन्या मॉडेलच्या टॉप-स्पेक एसडब्ल्यू व्हेरिएंटपेक्षा ४,००० जास्त आहे. ही नवी बाईक जवळपास प्रत्येक बाबतीत जुन्या व्हर्जनपेक्षा वेगळी आणि अधिक अॅडव्हेंचर फोकस्ड आहे.
नवीन केटीएम ३९० अॅडव्हेंचर आता २१ इंच फ्रंट आणि १७ इंच रियर ट्यूबलेस स्पोक व्हील्ससह येते. याआधी हे १९-१७ इंच अलॉय व्हील्सच्या सेटअपमध्ये होते. यामुळे ही बाईक आता अधिक ऑफ-रोडिंग फ्रेंडली झाली आहे. फ्रंटमध्ये डब्ल्यूपी एपेक्स यूएसडी फोर्क्स सस्पेंशन आहे, ज्यात २०० मिमी ट्रॅव्हल आणि ३०-क्लिक कम्प्रेशन आणि रिबाउंड अॅडजस्टमेंटचा पर्याय आहे. तर रिअर सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर, २०५ मिमी ट्रॅव्हलसह मोनोशॉक सस्पेंशन आह...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.