Mumbai, मार्च 22 -- IPL 2025 KKR vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.केकेआर प्रथम फलंदाजी करेल.

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....