Mumbai, मार्च 22 -- IPL 2025 KKR vs RCB : आयपीएल २०२५च्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी १०३ धावांची शानदार भागीदारी करून केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. पण क्रुणाल पांड्याने ३ बळी घेत आरसीबीला सामन्यात परत आणले आणि केकेआरला केवळ १७४ धावांवर रोखले. केकेआरने ज्या प्रकारे सुरुवात केली, ते पाहता त्यांनी कमीत कमी ५०-६० धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या १० षटकांत 1१०७ 07 धावा केल्या होत्या, पण शेवटच्या १० षटकांत आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. केकेआरला शेवटच्या १० षटकात केवळ ६७ धा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.