Mumbai, फेब्रुवारी 12 -- Happy Kiss Day In Marathi : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी आपल्याला एकमेकांशी जोडते. प्रेम ही भावना आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवते. सध्या प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा सुरू आहे. रोझ डे ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगल प्रयत्न करतात. कुटुंबातही आपले नाते घट्ट व्हावे यासाठी हा वीक मोठ्या उत्साह साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन वीक मधला सातवा दिवस म्हणजे चुंबन दिवस होय.
व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी, १३ फेब्रुवारी रोजी किस डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांवरचे प्रेम चुंबन घेऊन व्यक्त करतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून लांब असाल तर या किस डे ला गोड मेसेज पाठवा. तुमच्या जोडीदाराला प्रेम दाखवण्याचा हा गोड दिवस काही प्रेमाने भरलेल्या किस डेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा.
लाइफटाइ...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.