New delhi, फेब्रुवारी 2 -- Kia Syros (किया सिरॉस) एसयूव्हीभारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत ९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. कार निर्माता कंपनीKia India (किया इंडिया) ने नवीन किआ सिरोस लाँच करताना मिड आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणींदरम्यान एक नवीन एसयूव्ही सेगमेंट सादर केले आहे. सिरोस एसयूव्ही खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी ही कार कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहे. किआ सिरोसची डिलीव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही ९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान,प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण आहे.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर जून्सू चो म्हणाले,भारतात एसयूव्हीची मागणी वाढत आहे. या विकसित होत असलेल्या प्राध...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.