भारत, फेब्रुवारी 27 -- Ketu Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण म्हणजेच गोचर करत असतो. सुमारे १८ महिन्यांनंतर छाया ग्रह केतू १८ मे २०२५ रोजी दुपारी ०४ वाजून ३० मिनिटांनी सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. केतूचे सिंह राशीचे संक्रमण किंवा गोचर अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या भाग्यशाली राशींना व्यवसाय, नोकरी आणि फायनान्समध्ये चांगले परिणाम मिळतील. या बरोबरच इतरही अनेक लाभ मिळतील. ज्या राशींना या गोचराचे लाभ मिळणार आहेत, त्या राशी आहेत वृषभ, धनु, तूळ. जाणून घेऊ या, केतूचे सिंह राशीतील होणाऱ्या गोचरामुळे या तीन भाग्यवान राशींना नेमके कोणते लाभ मिळणार आहेत.

वृषभ राशीच्या जातकांसाठी केतूची राशी लाभदायक ठरेल. वृषभ राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळणा...