Mumbai, फेब्रुवारी 5 -- Kangana Ranaut Restaurant : अभिनेत्री कंगना रनौत एक चांगली अभिनेत्री आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय ती एक चांगली दिग्दर्शिका देखील आहे आणि आता राजकारणातही आली आहे. पण, यादरम्यान अभिनेत्रीने आपले रेस्टॉरंट उघडून सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्रीने तिच्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. कंगनाचे हे खूप जुने स्वप्न होते, जे आता तिने पूर्ण केले आहे.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत, एका जुन्या व्हिडिओमध्ये ती अनेक अभिनेत्रींसोबत बसलेली आहे, त्यापैकी एक म्हणजे दीपिका पदुकोण. कंगना म्हणते की, 'मला अशा ठिकाणी रेस्टॉरंट हवे आहे, जे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असेल. तिकडे मी मला जे पदार्थ खायचे आहेत ,ते नक्की बनवेन. माझ्याकडे अन...