Mumbai, मे 16 -- Urad Besan Kadhi Recipe: कढी ही अनेकांची आवडती असते. दही आणि बेसनापासून बनवलेल्या कढी तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पंजाबी ते राजस्थानी कढी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण यावेळी बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी. जे बनवायला सोपे आहे आणि चवीला अप्रतिम आहे. त्यामुळे जर तुम्हाला देसी खाद्यपदार्थ आवडत असतील आणि चव आवडत असेल, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात छत्तीसगडची प्रसिद्ध उडीद डाळ आणि बेसनची कढी नक्की करून पहा. ही खायला खूप टेस्टी आणि बनवायला सोपी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही कढी नक्कीच आवडेल. चला तर जाणून घ्या झटपट बनणारी कढीची रेसिपी

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

- एक वाटी उडीद डाळ

- अर्धी वाटी बेसन

- अर्धी वाटी दही

- दोन ते तीन...