भारत, मे 30 -- June Lucky Zodiac Signs: जून महिना अनेक राशींसाठी खास असणार आहे. या महिन्यात अनेक भाग्यशाली राशींना आर्थिक, करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम मिळतील. ग्रहनक्षत्रांच्या बदलत्या स्थितीमुळे जून महिन्यात ग्रहांची अद्भुत युती निर्माण होणार आहे. या काळात मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरू या तीन ग्रहांची युती होईल. एका राशीत तीन ग्रह विराजमान असताना त्रिग्रही योग तयार होतो. जाणून घ्या जून महिना कोणत्या राशींसाठी शुभ राहील-
१. मेष - मेष राशीच्या कामातील अडथळे आणि विघ्ने दूर होतील. आपले रखडलेले काम पूर्ण होईल आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात यश मिळेल. या महिन्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील आणि जुन्या स्त्रोतांमधूनही पैसा येईल. मात्र, महिन्याच्या मध्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे....
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.