भारत, मार्च 10 -- राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी होईल अशा बातम्या दाखवून न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत एका मराठी वेबसाइटचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पत्रकार खरात यांना झालेली अटक म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या हितासाठी निःस्वार्थीपणे लढणाऱ्या प्रामाणिक पत्रकाराचा आवाज कुणी दाबत असेल तर आम्ही त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहू असं पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार म्हणाले, 'एका महिलेवर झालेल्या अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली तसंच मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावणे, कोविडच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे अशी अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणली....
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.