Mumbai, नोव्हेंबर 29 -- jokes in marathi: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच हसण्याचीही गरज असते. हसण्यानं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्यावरील तजेला टिकून राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हा विनोद वाचा!

शिक्षक : एवढे दिवस कुठे होतास? शाळेत का आला नाहीस?

गोलू : मला बर्ड फ्लू झाला होता मॅडम.

शिक्षक: पण हा आजार तर पशूपक्ष्यांना होतो, माणसांना नाही.

गोलू : तुम्ही माणूस म्हणून माझ्याकडं बघितलचं कधी... रोज तर कोंबडा बनायला लावता!!!

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Published by HT Digital Content Services with permission from HT Marathi....