Mumbai, फेब्रुवारी 11 -- JEE Mains Results 2025 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए लवकरच जेईई मेन्स २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य परीक्षा २०२५ सत्र १ ला बसलेले उमेदवार jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून आपला निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतील.
जेईई मेन्स २०२५ निकालाच्या अधिसूचनेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या सत्राचा निकाल १२ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केला जाईल.
एनटीएनं याआधीच १० फेब्रुवारी २०२५ रोजी जेईई मेन्स २०२५ ची अंतिम 'अन्सर की' प्रसिद्ध केली आहे. यात जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील पेपर क्रमांक १ च्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारले जाणारे १२ प्रश्न वगळण्यात आले होते. नियमानुसार एखादा प्रश्न वगळल्यास त्या प्रश्नाचे पूर्ण गुण सर्व उमेदवारा...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.