Mumbai, मे 5 -- Tasty Jaljeera Recipe: उन्हाळा सुरू होताच लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला लागतात. अशा गोष्टींमध्ये जलजीराही समाविष्ट आहे. जलजीरा चविष्ट असण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही देते. जलजीरा अँटी- ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असण्यासोबतच पचनक्रियाही उत्तम ठेवतो. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला अनेक आजार होऊ लागतात. अशा परिस्थितीत या उन्हाळ्यात जलजीरा प्यायल्याने आतड्यांतील गॅस, अस्वस्थता, चक्कर येणे, पोटात मुरडा येणे, उलट्या होणे, मासिक पाळीत क्रॅम्प येणे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात आरोग्य आणि चव या दोन्हींची काळजी घेणारा जलजीरा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

Raita Recipe: उन्हाळ्यात या ५ गोष्टींपासून बनवा टेस्टी रायता, पाहा जेवणाची चव वाढवणारी रेसिपी

- १/२ कप पुदिन्या...