Mumbai, फेब्रुवारी 3 -- Stock Market News : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सेन्सेक्स आणि निफ्टी चांगलेच घसरले आहेत. या सगळ्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. चालू आठवड्यात एकूण ५ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळं हा आठवडा खूपच घडामोडींचा ठरणार आहे.
याआधीच्या महिन्यात, म्हणजेच जानेवारीमध्ये २७ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ७३५४ कोटी रुपये उभे केले होते. येत्या काळातही हा सिलसिला सुरूच राहील असं दिसतंय. चालू आठवड्यात नेमके कोणत्या कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत पाहूया.
चामुंडा इलेक्ट्रिकल्सचा आयपीओ मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना अर्ज करण्यासाठी ६ फेब्रुवारीप...
		
			Click here to read full article from source
			
			To read the full article or to get the complete feed from this publication, please 
Contact Us.