Mumbai, मार्च 21 -- आयपीएल २०२५ ला उद्यापासून म्हणजेच शनिवारी (२२ मार्च) सुरुवात होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी क्रिकेट तज्ज्ञांनी कोणते टॉप-४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील याचा अंदाज वर्तवला आहे.
वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचे नावही या यादीत आहे. सेहवागच्या भाकिताने मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सेहवागच्या म्हणण्यानुसार, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि ५ वेळा चॅम्पियन झालेला चेन्नई सुपर किंग्ज हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत.
सेहवागसह मायकेल वॉन, अॅडम गिलख्रिस्ट यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनीही त्यांची भविष्यावाणी केली आहे.
क्रिकबझशी बोलताना माजी अष्टपैलू रोहन गावस्कर वगळता कोणत्याही माजी क्रिकेटपटूने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला टॉप-४ मध्ये ठेवलेले नाही. तर गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादचे नाव जवळ...
Click here to read full article from source
इस लेख के रीप्रिंट को खरीदने या इस प्रकाशन का पूरा फ़ीड प्राप्त करने के लिए, कृपया
हमे संपर्क करें.