Mumbai, मार्च 17 -- Five uncapped players to Watch out in IPL 2025 : आयपीएलचा १८वा सीझन २२ मार्चपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, या सीझनमध्येही दरवर्षी्प्रमाणे काही अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष असणार आहे, हे अनकॅप्ड खेळाडू आपल्या खेळाने सर्वांना चकित करण्याची ताकद ठेवतात.
आपण येथे अशाच ५ अनकॅप्ड खेळाडूंवर एक नजर टाकू जे आयपीएलच्या २०२५ मध्ये आपली छाप पाडू शकतात.
राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्ध ५८ चेंडूत शतक झळकावले होते. सोबतच तो अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत त्याने शानदार फलंदाजी केली होती. सध्या वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये राहुल द्रविडच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे.
वास्तविक...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.